हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आता गांधीगिरी कशाला म्हणतात हे सांगायला हवं का? तुम्ही पण काय थट्टा करत आहात. अहो, जसे प्रत्येक पुणेकराला ‘दादागिरी’ आणि ‘भाईगीरी’ माहिती आहे. तसे प्रत्येक भारतीयाला गांधीगिरी म्हणजे काय हे माहिती आहे. बर, तुम्हाला लवासाची ‘पॉवरगिरी’ नक्की माहिती असेल? ते सुद्धा नाही. आता मात्र कमाल झाली. बर मुंबईतली ‘गोळीबार गिरी’ तरी माहिती असेल ना. ते सुद्धा नाही, बर ठीक आहे. मी सांगतो. ‘बंबई को किसने बचाया?? एनएसजी के लडकोने| एनएसजी के लडके कहा के?? उपी बेकार के|’. समजलं ना!! नाही? काय आता देवाशपथ! बर ठीक आहे. ‘मी देशाचा आणि देश माझा’. आता तरी लक्षात ...
पुढे वाचा. : गांधीगिरी