छायाताई,
हा पेपर खूप अवघड गेला हो. ध्रुवपद दिसेपर्यंत काही पत्ता लागला नाही.
आं? काय सांगता काय? मला वाटले होते गाणे चांगले प्रसिद्ध आहे. मनोगती धडाधड ओळखणार
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.