दिल्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व.

दुवा पाहून झाला का?

थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोः
 
१. जागतिक/मानवी  अर्थव्यवस्था काही चुकीच्या गृहीतकान्वर आधारलेली आहे.
२. त्यमूळेच, गरिबी हा त्या 'सिस्टीम' चा एक दूर न करता येण्याजोगा परिणाम आहे.
३. विविध आंतरराष्ट्रीय बांका (उदा. आय एम एफ, वर्ल्ड बंक) 'बोंडस' च्या आधारे हवेतून पैसा कसा निर्माण करतात, हेही सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. त्याची परिणती कशी सामान्य माणसाच्या भोवती कर्जाचा विळखा आवळण्यात होते हेही विषद करण्यात आले आहे...
४. आणि 'डोक्युमेण्टरी' च्या शेवटी तर त्यान्नी अफलातूनच कल्पना मांडली आहे. ते म्हणतात की, 'पैसा' नावच्या 'सिस्टीम' शिवाय माणूस जास्त आनंदात जगू शकतो. ते कसे शक्य आहे हाही विश्वास निर्माण करण्यात आला आहे. (ही कल्पना मला तरी जास्तच 'आडियालीस्टीक' वाटली, पण पटण्यासारखी जरूर आहे.)
५. मी पुन्हा एकदा तुम्हाला 'रिकमण्ड' करतो... की 'स्ट्रीमिंग' पूर्ण होउ द्या... आणि सलगपणे पाहाच.