ज्ञानेश्वरांनी या स्थितीचं किती समर्पक वर्णन केलं आहे ते पहा:

ज्ञानियांचा राजा भोगतो जाणीवं

अंगणात झाड, कैवल्याचे..

ज्ञानेश्वरांनी? ही रचना ग दि माडगूळकरांची आहे ना? महाराष्ट्र टाईम्स मध्ये पाहा. माडगूळकरांनी ज्ञानेस्वरांच्या समाधीचे वर्णन केले आहे, असे मला वाटते.