ही आणि याच्या पुढची तीन चार वर्षेः) अशी गाणी देत जा कधी कधी! लगी आज सावन की फिर वो झडी हैवही आग सीने मे फिर जल पडी हैचांदनी चित्रपटातले गीत आहे.सरी आज आल्या पुन्हा श्रावणाच्या मना आस लागे पुन्हा मीलनाची/साजणाची असे काही तरी असेल :)))