हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

कसं बोलावं? ती गेले दोन दिवसांपासून ऑफिसमध्ये आलेली नाही. बहुतेक सुट्टी घेऊन घरी गेली असावी. मला खूप आठवण येते आहे. दोन दिवसांपासून तिने पाठवलेले सगळे मेल, तिच्याबरोबर झालेली चॅटची दोन पारायणे झाली आहेत. आणि वाचतांना तीचा तो छानसा चेहरा आठवतो. तो दोन ऑगस्ट आठवतो. ज्या दिवशी मी तिच्याशी पहिल्यांदा बोललो तो दिवस. आणि तिचे चार ऑगस्टचे ‘हाय’. आणि परवाचे ‘हाय डियर’.. अगदी भरून आल होत मन. दोन दिवसांपासून मी नॉर्मल असल्याचा खूप खूप प्रयत्न केला. पण आता खरंच कंट्रोल नाही होत.

आज मी ‘अप्सरा’पासून ‘डियर’पर्यंत सगळ् वाचून काढले. ...
पुढे वाचा. : का हा दुरावा?