पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
चुकीचे, बदनामीकारक वृत्तांकन केल्या प्रकरणी मिरज येथील सहदिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयात दाखल खटल्यात न्यायाधीश दुर्गाप्रसाद देशपांडे यांनी दैनिक "पुढारी'चे संपादक, मालक प्रतापसिंह जाधव यांना संगणक व कोल्हापुरातील छत्रपती प्रेसमधील यंत्रसामग्री न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला आहे. याबाबत ...