अद्ल ओ इन्साफ़ म्हणजे न्याय निवाडा. अद्दल चा अर्थ मराठीत जास्त हिणकस झाला आहे असे वाटते. अद्ल पासून अदालत हा शब्द आला आहे. अदले जहांगिरी वरून कल्पना आली आहेच.
शक्कलसाठी अजून शक्कल लढवितो आहे.
चित्तरंजन