जर चौरस कल्पिला असता तर तिघेही तुजपासून समसमान अंतरावर राहिले असते.

गणितात चौरस म्हणजे चारी बाजू व चारी कोन समान असलेली एक सपाट आकृती. जर डाव्या वरील कोपऱ्यात "ती" असेल तर उरलेल्या तीन कोनबिंदूंपैकी दोन चौरसाच्या भुजांवर असतील व ते "ती"च्या पासून समान अंतरावर असतील. पण तिसरा कोनबिंदू चौरसाच्या कर्णावर असेल नि तो "ती"च्यापासून दुसऱ्या कोनबिंदूंपेक्षा ज्यास्त अंतरावर असेल.

हलकेच घ्या. साहित्याचे हे गणिती विश्लेषण आपल्याला खटकण्याची शक्यता आहे.