वा सुवर्णमयीताई,
सुंदर ध्रुवपद आहे. फक्त दोन्ही ओळींचे यमक जुळवा म्हणजे आणखी छान होईल.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
ही आणि याच्या पुढची तीन चार वर्षेः) अशी गाणी देत जा कधी कधी!
देऊ देऊ. प्रयत्न चालू आहेत
असाच लोभ राहू द्या.