वा कलंदरताई,
भाषांतर सुरेख
कौतुकाने हुरूप आला. धन्यवाद.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि आभार
"कुणी हात हृदयी निमिषमात्र धरू देनि माझे हृदयखंड एकत्र धरू दे"या ओळींवरून पटकन आठवले.
वा वा तुमच्या स्मरणशक्तीची कमाल आहे.
असाच लोभ राहू द्या.