हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आज ती ऑफिसला आलेली आहे. इतकी मस्त ना! सगळच छान वाटत आहे. दोन दिवसाचं जेवण आज दुपारी केल. तेही निम्म्या वेळेत. आज ती खूपच छान दिसते आहे. आज सकाळी तीच्या आनंदात माझ्या पीएमला बिनधास्त पिंग करून ‘भेटायचे आहे’ म्हटले. त्याने दुपारी फोन कर असे बोलला. दुपारी फोन केल्यावर, अरे मी कशाबद्दल तेच सांगायचे राहून गेले. मी इथे कंत्राटदार म्हणून आहे ना. तर मला याच कंपनीच्या पे रोल येण्यासाठी काही करता येईल का ते पाहत होतो. आता तो माझा पीएम आणि माझे आधी घडले बिघडले झाले आहे.

मी काय करणार, माझ्यावर ‘ब्लेम गेम’ करायला ...
पुढे वाचा. : अजून एक परीक्षा