धन्यवाद अतुलजी आणि यशवंतजी. प्रतिसादामुळे नवीन लिहिण्यास बळ मिळते. सोनकजी, आपला अंदाज अगदी बरोबर आहे. या गजलेमागची प्रेरणा श्री. इलाही जमादार लिखित "चुकले का हो? " ही गजलच आहे.