सत्य मेव जयते यांनी सरधोपट निष्क्रर्ष काढून मराठी चित्रपटांवर अन्याय केला आहे . दिलसे यांनी लिहिल्याप्रमाणे चांगले हिंदी चित्रपटच उलट चांगल्या मराठी चित्रपटांपेक्षा
कमी प्रमाणात निघतात असे म्हणावे लागेल.