प्रकाश१११ यांची कविता आणि निशिकांतजी ही ओझं झालेली 'आई'... काय प्रतिक्रिया द्यावी, हेच समजत नाही. मन थिजून टाकतात या रचना.