भित्री, निराश, उदास आणि असलेल्या परिस्थितीतच गढून जाणारी वा मेटाकुटीस येणारी माणसे अज्ञानी आणि पुरुषार्थहीन अशी असतात. हे सर्व मानसिक दोष प्रामुख्येकरून एकाच मनोविकारांतून अधिक संभवतात आणि तो विकार म्हणजे स्वतःविषयी वाटणारी कीव होय.
पूर्णवाद