पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

दिवसें दिवस गुन्हेगारीच स्वरुप बदलत आहे. गुन्हेगारही बदलत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा गुन्हेगारीसाठी वापर केला जाऊ लागला आहे. एका बाजूला पोलिस यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना गुन्हेगारी क्षेत्रही आणखी विस्तारत आहे. पूर्वीच्या गुन्ह्यांच्या ...
पुढे वाचा. : गुन्हेगारांचेही सिमोल्लंघन