शुष्क कोरड्या घरांचं वर्णन छान जमलं आहे. कविता बरी वाटली. पण अजून काहीतरी
जास्त उलगडून दाखवायला हवं अस वाटतं. भावनाशून्य व्यवहार आणखीन दाखवावेत म्हणजे कविता अजून चागली होईल.
नवरात्राच्या सणात व्यग्र असल्याने प्रतिसाद लिहायला जमले नाही.     पु. ले. शु.