कारकूनपंत,
लोकांनी विपुल अनुभवकथन इथे केले आहे पण ज्याला इंग्लिशमध्ये ब्लॉग म्हणतात असा हा लेखनप्रकार त्याच्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या स्वरूपात मनोगतावर पहिल्यांदाच अवतरला आहे असे वाटते. चू भू द्या घ्या.
आपली शैली आवडली. असेच मन मोकळे करत जा अधूनमधून.
आपला
(वाचक) प्रवासी