"गंमत म्हणजे आपण अशी सागर परिक्रमा करूंया असें मीं गेल्या वर्षीं सेवानिवृत्त झाल्यावर आमच्या मित्रमंडळांत म्हटलें होतें. मोटारीनें फिरतों तसें समुद्रांतून फिरायचें."असा विचार करायलाही धाडस लागते असे म्हणतात. तुम्ही श्री. दिलीप दोंदे ह्यांना भेटावे असे वाटून गेले.