दुसऱ्यांना मदत करण्यात आनंदापेक्षा समाधान मिळतं. त्यासाठी कुठल्या  स्वयंसेवी संस्थेत जाऊन काम केले पाहिजे असे नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात अडचणीत असणाऱ्या व्यक्तिला  मदत केल्यानेही समाधान मिळतं.