गझल आवडली.
पण मतला वेगळ्या मीटरचा आणि बाकीचे शेर वेगळ्या मीटरचे झाले आहेत.
मतल्यात १ लघु अक्षर जास्त आहे.
चू. भू. दे. घे.