आपली कविता खरोखरच मन थिजवून टाकणारी आहे. (तो थोडासा बदल...मैथुन मग्न होतात!  अनावश्यक वाटला).
आई कवितेवरची प्रतिक्रिया खरं म्हणजे या कवितेवरही द्यायची होती. अनवधानाने राहून गेले, क्षमस्व.
प̮. ले. शु.