१७ मात्रांचे गणवृत्त आहे. अक्षरांच्या संख्येचा प्रश्न येऊ नये! गझल वृत्तात आहे असे माझे मत! 

(कैलासराव - इतरत्र प्रतिसाद दिलाच आहे. गझल खूपच चांगली आहे. अभिनंदन! )
-'बेफिकीर'!