दशकुमारचरित ही दहा राजकुमारांची शौर्यगाथा आहे. संस्कृत कवी दंडिन (डंदिन?) याने इ.स. ६व्या-७व्या शतकात या कथा रचल्या.

विकिवर सांगितल्याप्रमाणे दशकुमार खालीलप्रमाणे-
सोमदत्त, पुष्पोद्भव, राजवाहन, अपाहारावर्मन, उपाहारावर्मन, अर्थपाल, प्रमाती, मित्रगुप्त, मंत्रगुप्त आणि विश्रुत

इ.स. १८९८ मध्ये गोविंद कृष्ण अंबर्डेकर यांचे पुस्तक मुंबईतील निर्णय-सागर प्रेस यांनी प्रकाशित केले होते. असे दिसते की हे पुस्तक मायक्रोफिल्म स्वरूपात "अमेरिकी लायब्ररी ऑफ कॉंग्रेस" च्या दिल्ली शाखेद्वारे उपलब्ध आहे.

दंडिन याची इतर लेखने.