ही गझल ''श्येनिका'' या वृत्तात असून लगावली     '' गालगाल गालगाल गालगा '' अशी आहे.
मतल्यातील शेवटची दोन्ही अक्षरे लघू आहेत. ''रु'' दीर्घ वाटल्यामुळे आपल्याला एक मात्रा अधिक वाटत आहे.
प्रतिसादाबद्दल मनःpऊर्वक आभार.