खोडसाळजी,
खोडी छान काढलीत. विडंबन करण्यास खूप प्रतिभा लागते. विडंबन मूळ रचनेपेक्षा सरस झाले आहे. मला खात्री आहे एखाद्या मैफिलीत आपण या गजलंचे वाचन केल्यास तुम्हीच जास्त टाळ्या घ्याल.
तुमच्या प्रतिभेला कुर्निसात. हे सर्व लिहिण्यात बिलकुल खोडसाळपणा नाही कारण ते मला जमत नाही