पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

आज विजया दशमी. एकमेकांना शुभेच्छा देताना या उत्सवाकडून आपण आपेक्षाही करतो आहोत.  दसऱयाबद्दल अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. त्या सर्व विजयाशी संबंधित आहेत. आधी केलेल्या कष्टाचे फलित झाल्याने हा उत्सव साजरा केल्याच्या अख्यायिका सांगतात. त्यांचा सध्याच्या युगाशी संदर्भ जोडायचा झाल्यास सामाजिक सुधारणांची लढाई अद्याप संपलेली नाही. उलट समाजात उदासिनताच अधिक वाढत आहे,  मला काय त्याचे, ही वृत्ती वाढत आहे.  त्यावर मात करून माणून म्हणून यशस्वीपणे जगण्याची लढाई आपण जेव्हा जिंकू तो खरा विजय दिन म्हणावा लागेल. तसा संकल्प आजच्या मुहुर्तावर करण्यास हरकत ...
पुढे वाचा. : ...तोच खरा विजयोत्सव ठरेल