प्राक्तनाच्या ह्या कथा ना वेगळ्या
       बघ ढगांनी सुर्यही अंधारले ..!
मिलनजी,  खूप छान आणि खूप आवडली. मी  अगदी अलिकडे या साईटवर गजला प्रकाशित करण्यास आरंभ केला आहे. वेळ मिळेल तसे नजरेखलून घालाव्यात.
अभिनंदन सुंदर गजले बद्दल !