माझ्याकडे असलेली काही वाक्यं :

१) बहुतेक माणसं माकडंच असतात; फार लांबून पाहिल्यामुळे ती माणसांसारखी दिसतात.

२) सत्य हे असंघटित असतं; असत्य संघटित असतं.

३) मित्र येतात नि जातात; शत्रू मात्र गोळा होतात.