ध्रुवपदाचे भाषांतर :

पुन्हा आज झड ती पडे श्रावणाची
पुन्हा पेटली आग माझ्या मनाची ।धु।

इतर सदस्यांची भाषांतरे :

सुवर्णमयी -

सरी  आज आल्या  पुन्हा श्रावणाच्या
मना आस लागे पुन्हा  मीलनाची/साजणाची

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.