हिरो आणि व्हिलन एकमेकांना खाऊ की गिळू नजरेने पाहत असतात. त्यातले एक पात्र, बहुदा हिरो, पोलिसी गणवेशात असते.
"ये तुम नही तुम्हारी वर्दी बोल रही. अगर ये वर्दी नही होती तो..."
मग लगेच वर्दीतले पात्र गणवेश उतरवून मारामारी करायचा पवित्रा घेते.
"देखो, अब वर्दी नही है" आणि एक दोन उचकवणारी वाक्ये जसे की "अगर अपने माँका दूध पिया है तो आ जाओ."
मग मारामारी.