हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

नाक भलतंच जाम झालं आहे. खर तर इथून घरी जातांनाच झालं होते. असो, खूप दिवसांनी, नाही जवळपास एका वर्षांनी ‘तीच्या’ सोबत होतो. सगळे जुने आठवले. तिची स्टेशनवर वाट पहात होतो. रात्री दहाची वेळ. दहा दहाला येते बोललेली. पण नेहमीप्रमाणे ती उशिरा नखरे करीत, नाजुकशी चालतांना नागमोडी वळणे घेत आली. एक वर्ष आधी जशी होती अगदी तशीच. तिची ती धडधड, तीचा तो आवाज. जुन्या कंपनीत असतांना नेहमी आम्ही सोबत जायचो. रोजचं हेच ठरलेलं. ती मला नेहमी पुणे स्टेशनला ‘ड्रॉप’ करायची. तसे आमची ‘अमर प्रेम कहाणी’ मुंबईत देखील होती. मुंबईत तर तीच तर होती सोबत. निम्मा दिवस ...
पुढे वाचा. : सीमोल्लंघन