अपमनाचे जीवन होते त्याचे इतके
लपला कबरीखाली, जगणे झाल्यावरती
-छान. "गायीलाही हिरवा चारा व्याल्यावरती" ही ओळही आवडली.
निशिकांतराव, शेरांमधले भाव आवडले, पण काही काही ठिकाणी भाषा खटकली. उदाहरणार्थ, "बहत्या", "छाल्यावरती" असे हिंदीचे अतिक्रमण; "जन्मून आल्यावरती" (ह्याऐवजी 'जन्मा आल्यावरती' चालले असते असे माझे मत आहे.); "न्याय जगीचा"(इथे जगाचा न वापरता जगीचा म्हणण्याचे काही खास कारण?) .