खुपच बोरिग चित्रपट आहे खुप ह्सु आले जेव्हा मि नाड ३२ एन्टिव्हायर्सचा लोगो यच्यत पाहिला रजनि याच्या नावावर फक्त हा चित्रपट चालतो आहे
एक रोबो डासाच्या मागे धावताना पहाव्याचा असेल तर जरूर पहा रोबो
किति बोरिग गाणि रे बाबा