लगावली इतर बाबतीत तंतोतंत लागू पडते आहे,
मतल्यातील 'रू' लघु असल्यास, मतला कसा म्हणावा?
मतला म्हणून बघताना, तो 'रू' दीर्घच म्हटला जातो.
(किमान मला तरी, त्या 'रू' चा लघु-उच्चार करता येत नाही. )
'श्येनिका' हे वृत्तनावही नव्याने कळले. धन्यवाद.