तुम्हालाही दसऱ्याच्या उशिरा शुभेच्छा.
उदास मनस्थिती समजू शकतो.
पण एवढंही निराशावादी वातावरण नाहिये हो.
अगदी तुम्ही दिलीत तशी उदाहरणं नाही देता येणार, पण एवढं निराश होऊ नका.
आणि ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला उदास वाटतंय, उदा. फोन्स चे 'फॉर्मल समस' वगैरे, त्यात तुम्हाला शक्य असेल तितका बदल करायचा तुम्ही प्रयत्न करा.
आपल्याला जमेल तेवढं करणं, ह्याशिवाय आपल्या हातात काय असतं? नाही का?

- चैतन्य