हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आता रात्री जेवायला हॉटेलात गेलो होतो. जेवण यायला वेळ लागेल म्हणून तिथला एक वेटर सांगून गेला. खर तर खुपंच भूक लागलेली. माझ्या समोरच्या बाजूच्या एका टेबलवर एक कपल बसलेले. तसे दोघेही छान होते. अंतर फारसे लांब नव्हते. दोघांच्या गप्पा स्पष्ट ऐकू येत होत्या. ती मुलगी त्याला सांगत होती की मी तुझा फोटो घरच्यांना दाखवून लगेच डिलीट करील. आणि तोही हसून तीचा आणि त्याचा मोबाईल घेऊन काहीतरी करीत होता. बहुतेक फोटो तीच्या मोबाईलमध्ये पाठवत होता. नंतर मी लक्ष दुसरीकडे दिले तर एक मुलगी फोनवर. खाता खाता तीच्या फोनवर ...
पुढे वाचा. : मुकामार