'धुंद' हा शब्द एक वेगळी स्थिती सांगतो. जसे की, मद्याच्या धुंदीत, वगैरे. तर 'बे' हे उपपद उलट अर्थ सुचवते. जसे की बेलगाम - ताब्यात नसलेला. बेफिकीर - फिकीर नसलेला.

पण बेधुंद या शब्दाचा अर्थ धुंदीत असलेला किंवा अतिशय धुंद असा घेतला जातो. असे का?

आधी व्युत्पत्तीपासून सुरू झालेली चर्चा अर्थांवर आल्याने हा प्रतिसाद इथे देत आहे.