योगप्रभू यान्नी उत्तर दिलेलच आहे.

यावर अजून माहिती म्हणजे - पाश्चात्या देशानमध्ये गायी म्हशीना खाण्यासाठी इतर प्राण्याच्या हाडांची भुकटी देखिल देतात. मात्र ऑर्गेनिक मिल्क पैदास करणार्या गायी म्हशीना केवळ चाराच दिला जातो.