गंगाधरसुत,
बऱ्यांच दिवसांनी हा प्रस्ताव पाहून खूप छान वाटलं. धन्यवाद!
मनोगत कट्टे पूर्वी मुंबई -ठाणे-पुणे इ. ठिकाणी झाले आहेत. मनोगतींनी वर्गणी काढून ते साजरे केले आहेत.
जर डिसेंबरमध्ये करू शकत असाल तर मीही (भारतात २-२८ दरम्यान असल्यामुळे) सहभागी होईन. अर्थात, ही फक्त एक विनंती आहे.
- कुमार