मला तुमचे लेखन फार आवडते. तुमचा "पैसा" ह लेख तर मी खुप वेळा वाचला. प्रतिसाद वाचले.इतरंबरोबर वाद विवाद केले. दुकानात गेल्यावर कुठली हि वस्तू घेताना लेख आठवतो.