मतल्यातील वरुन/भरून यातील रून हा उच्चार एकत्र करा. आपणांस लयीत वाचता येईल. आणि २ लघुंचा एक गुरू होतो हे जाणून आहे. मतल्यात का चालणार नाही हे नाही कळाले. असो... प्रतिसादाबद्दल धन्यवाद.