अतिशय छान वर्णन. भन्नाट पाऊस कोसळताना येणारा एकटेपणाचा अनुभव फारच छान लिहिला आहे.
परत दगडी घरातून दिसणारा पाऊस खूपच छान. नळीच्या कौलारू घरातून दिसणारा पाऊस अनुभवायला पण अशीच मजा येते. फक्त
शेणाने सारवलेल्या जमिनी हव्यात. लाद्या नकोत. असो. पु. ले . शु.