तुमच्या सग्ळ्या कविता मधली सर्वात अल्ंकारीत कविता आहे ही.    कोकीळ स्वरांची मैफिल रंगणार

मयूर भान हरवून नाचणार
काजव्यांची रोषणाई झगमगणार
विजेची आतषबाजी होणार
अशी विवाह सोहळ्याच्या ओल्या
स्वप्नांची कुजबुज करून गेला ....

हे लिहायला काव्यात्मक  विचार  लागतात. असेच लिहीत रहा. सुंदर !!!