'प्रतिसादाची प्रतीक्षा' असे तुम्ही लिहिलेत खरे पण काय लिहावे हेच सुचत नाही कविता वाचून. रचना उत्तमच पण त्यातील वास्तव अस्वस्थ करणारे आहे.