वा कैलासराव,

आपण केलेले भाषांतर छानच आहे. मी पुढच्या कोड्याच्या वेळी निश्चित प्रयत्न कर्न

आपण केलेल्या कौतुकाने हुरूप आला. तुम्हीही आता एखादे भाषांतर कोडे टाका  

अर्थात आपले उत्तर बरोबर आहे.

अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.