मंदार, योगप्रभू आणि गुलबकावली धन्यवाद...

पाश्चात्या देशानमध्ये गायी म्हशीना खाण्यासाठी इतर प्राण्याच्या हाडांची भुकटी देखिल देतात.

बापरे हे भयानकच आहे.

एकूणच ऑर्गेनिक पदार्थांबद्दल खूप कुतुहल वाटायचे आता समजले काय 'चीज' आहे!

अंजू