गंगाधरसुत,
मागे राजेश घासकडबींनी म्हटलं होतं की एकच कंटेंट वेगवेगळ्या फॉर्ममधे मांडता येतो. मी एकच कंटेंट कधी कविते मधून तर कधी कथेतून आणि कधी लेखातून मांडायची मजा घेतो. मी हे लेखन अध्यात्मिक म्हणून केलं असतं तर 'साहस, विश्राम आणि समयशून्यता' असं शिर्षक झालं असतं! अध्यात्मिक लेखन एकदम कट-टू-कट करावं लागतं, ललित लेखनात बऱ्यापैकी मोकळीक असते, कविता एकदम नजाकतीनं लिहावी लागते; मला वाटतं हे ज्या त्या वेळेच्या मूडवर आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
संजय