हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
‘नारायण! नारायण!’ करीत नारदमुनी भाषणाला उभे राहिले. आराध्य विष्णूला वंदन करून बोलायला सुरवात केली. माझ्या विठ्ठलाने ‘घराणेशाही’ सुरु केली आहे. दहा एक वर्षापूर्वी उद्धवा उद्धवा असा धावा केला. म्हणून मला स्वर्गलोक सोडून नरकात यावे लागले. इथे ‘नारायण’ ऐवजी आता मला ‘गांधारी’ म्हणावे लागते आहे. आणि तिकडे माझ्याप्रमाणेच युवराजला ...
पुढे वाचा. : घराणेशाही